झणझणीत मालवणी मटन थाळी बरोबर मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी आणि कोकणातील फेमस पित्तनाशक सोलकढी
Malvani Kavita's Recipes
0:00 / 0:00
झणझणीत मालवणी मटन थाळी बरोबर मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी आणि कोकणातील फेमस पित्तनाशक सोलकढी
16 084 просмотра · 4 года назад
Malvani Kavita's Recipes
201 тыс. подписчиков
16 084 просмотра · 4 года назад
आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटन थाळी, तांदळाची भाकरी आणि सोलकढी .
solkadhi recipe | tandalachi bhakri recipe | malvani mutton
🟣 Oddy ecobake Parchment Paper : https://amzn.to/3jZ6srJ
🟣 Ginger Garlic Paste : • मसाला बनवण्याची ही नविन पद्धत पाहून ठेवा आ...
🟣 ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप : • Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी | ओल...
🟢 मटनासाठी लागणारे साहित्य
3/4 किलो मटन
2 चमचे मीठ
1/2 चमचा हळद
8 चमचे मालवणी मसाला
5-6 चमचे तेल
3 हिरव्या मिरच्या
3 तमाल पत्र
2 बारीक चिरून घेतलेले कांदे
1 बारीक चिरलेला टोमॅटो
3 चमचे आलं, लहसून आणि कोथिंबीर पेस्ट
1 चमचा लाल तिखट
अंदाजे पाणी
6 चमचे कांदा, खोबरे, लहसून आणि आलं याच वाटण
🟢 भाकरी साठी लागणारे साहित्य :
2 वाटी तांदळाचे पिठ
1 1/2 (दीड) वाटी पाणी
1/4 चमचा मीठ
🟢 सोलकढी साठी लागणारे साहित्य :
1 वाटी ओल खोबर
1 चमचा जिरे
7-8 लहसून पाकळ्या
1/2 इंच आल
2 हिरव्या मिरच्या
थोडी कोथिंबीर
थोड पाणी
चवीनुसार मीठ
1 चमचा साखर
3 चमचे कोकम रस ( आगळ )
कलर साठी बीट चे काप
तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा , आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
------: आमच्या काही खास रेसिपी :------
🔴 झणझणीत Non-Vegरेसिपी : • झणझणीत Non-Vegरेसिपी
🔴 मोदकं खायची आहेत पण साफ करायचा कंटाळा तर मग हा व्हिडीओ पहाचं | How to clean fish before cooking
• मोदकं खायची आहेत पण साफ करायचा कंटाळा तर म...
🔴 कोणतेही वजन न ठेवता बोंबला मधील पानी काढण्यासाठी ही नविन पद्धत वापरा | Crispy Bombil Fry
• कोणतेही वजन न ठेवता बोंबला मधील पानी काढण्...
🔴 फक्त 3 वस्तू वापरून बनवा सुक्या बांगड्याची सुकी चटणी | Dry Fish Recipe
• फक्त 3 वस्तू वापरून बनवा सुक्या बांगड्याची...
🔴 Bangada Fish Fry | मालवणी बांगडा फ्राय | मासे साफ करण्या पासून फ्राय करेपर्यंत खूप साऱ्या टिप्स |
• Bangada Fish Fry | मालवणी बांगडा फ्राय | म...
🔴 खेकडे साफ करण्यापासून ते मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण खेकड्याचे कालवन रेसिपी | Khekadyache Kalvan
• खेकडे साफ करण्यापासून ते मालवणी चव आणे पर्...
🔴 एकही थेंब पाणी न वापरता बनवा चिकन ची एकदम वेगळी रेसिपी | Sukka Chicken | या पद्धतीने एकदा करून पहा.
• एकही थेंब पाणी न वापरता बनवा चिकन ची एकदम ...
__________________________________________________
🔵 आमचे Vlogs पाहायला विसरू नका
/ laybharivlogs
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#mutton #solkadhi #bhakri
#MalvaniKavitaRecipes