Перейти к содержимому

तोंडलीची भाजी | सोपी रेसिपी |

Priyanka's green kitchen

0:00 / 0:00

तोंडलीची भाजी | सोपी रेसिपी |

94 просмотра · 2 нед. назад
Priyanka's green kitchen
24 подписчика
94 просмотра · 2 нед. назад
नमस्कार 🙏 Priyanka's green kitchen मध्ये तुमच स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी.कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी रेसिपी. साहित्य :- तेल, हिंग, कढीपत्ता, कांदा, अदरक लसूण पेस्ट, टोमॅटो ,कोथिंबीर,शेंगदाण्याचा कुट इ. मसाले :- हळद, धने पावडर, घरचा मसाला व चवीनुसार मीठ. व्हिडीओ आवडल्यास Like करा Channel ला Subscribe करा. धन्यवाद 🙏 #TondlichiBhaji #HelthyRecipes #EssyRecipe #SimpleRecipe .