भाग - १२,आर्यन हादरला | क्रूर इश्क,एक घातक प्रेम कथा | मराठी हृदयस्पर्शी रोमँटिक प्रेमकथा
Feeling fm मराठी कथा🎙️
0:00 / 0:00
भाग - १२,आर्यन हादरला | क्रूर इश्क,एक घातक प्रेम कथा | मराठी हृदयस्पर्शी रोमँटिक प्रेमकथा
3 149 просмотров · 1 дн. назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,6 тыс. подписчиков
3 149 просмотров · 1 дн. назад
राकेश दीक्षितच्या विकृत नजरेतून आणि घाणेरड्या हेतूंपासून स्वतःला वाचवण्यासाठी सियाला मोठा संघर्ष करावा लागला. तिच्या सौंदर्याचा हव्यास असलेल्या राकेशने तिच्यासमोर पैशांचं आमिष ठेवलं, पण सियाने त्याला स्पष्ट नकार दिला. स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी तिने स्वतःच्याच जीवाची पर्वा न करता टोकाचं पाऊल उचललं…
दुसरीकडे हे सगळं पाहणाऱ्या आर्यनच्या डोळ्यांसमोर घडलेल्या घटनेने त्यालाही हादरवून टाकलं!
आता सियाचं काय होणार? आर्यन तिला वाचवू शकेल का? राकेशच्या या कृत्याचा आर्यन कसा बदला घेणार?
महत्त्वाची सूचना : या कथेमध्ये दाखवलेली कोणतीही हिंसक कृती, प्रसंग किंवा मनाला टोचणारे संवाद हे केवळ काल्पनिक असून मनोरंजनाच्या उद्देशाने सादर केले आहेत. त्यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. या कथेद्वारे कोणत्याही प्रकारच्या हिंसक, चुकीच्या किंवा वाईट प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही. कृपया या कथेकडे केवळ काल्पनिक मनोरंजन म्हणून पाहावे.