Перейти к содержимому

“अशक्य ही शक्य करतील स्वामी हे…” 🙏✨

Motivation with Anjali

0:00 / 0:00

“अशक्य ही शक्य करतील स्वामी हे…” 🙏✨

1 795 просмотров · 2 нед. назад
Motivation with Anjali
1,15 тыс. подписчиков
1 795 просмотров · 2 нед. назад
“अशक्य ही शक्य करतील स्वामी हे…” 🙏✨ आपण अनेकदा आपल्या आयुष्यातील निर्णयांसाठी बाहेर कुणीतरी मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा करतो. पण कधी कधी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा आवाज आपल्या आतूनच येत असतो… आपल्या अंतरात्म्याचा आवाज! ❤️ या व्हिडिओमध्ये मी स्वामींना आपल्या आतल्या आवाजाचं प्रतीक मानून एक सुंदर मराठी बोधकथा सांगितली आहे. ही कथा आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची एक सुंदर शिकवण देते. 🌸 कथा आवडली तर व्हिडिओ Like 👍 | Share ↗️ | Subscribe ❤️ नक्की करा. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी हे… #मराठीबोधकथा #स्वामीसमर्थ #SwamiSamarth #MarathiStory #बोधकथा #Motivation #MarathiMotivation #आतलाआवाज #SelfBelief #MotivationWithAnjali