चाल पुढं… तुला रे भीती कशाची? 💪 | स्वतःसाठी उभं राहा | Marathi Motivation💪
Motivation with Anjali
0:00 / 0:00
चाल पुढं… तुला रे भीती कशाची? 💪 | स्वतःसाठी उभं राहा | Marathi Motivation💪
916 просмотров · 3 недели назад
Motivation with Anjali
1,15 тыс. подписчиков
916 просмотров · 3 недели назад
कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते, जेव्हा वाटतं…
“माझ्यासाठी कोणी तरी येईल, मला या परिस्थितीतून बाहेर काढेल.”
पण सत्य हे आहे की प्रत्येक वेळी आपल्याला वाचवायला कोणी येणार नाही.
म्हणूनच स्वतःसाठी स्वतः उभं राहायला शिका. ❤️
भीती वाटत असेल तरी चालत राहा…
लोक काय म्हणतील याचा विचार न करता पुढे चला…
कारण तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात तुमच्यापासूनच होते.
तू चाल पुढं… तुला रे, भीती कशाची?
स्वतःसाठी उभं राहा. 💪✨
हा व्हिडिओ आवडला तर Like ❤️ करा, Share करा आणि अशाच motivational videos साठी Channel Subscribe करा.
#Motivation #MarathiMotivation #SelfMotivation #MarathiMotivationalVideo #स्वतःसाठीउभारहा #MotivationWithAnjali