Casual Day in USA 🇺🇸 | Ganpati Darshan 🙏🏻❤️ | Bappa Morya | Marathi Vlog
Kajal & Tejas
0:00 / 0:00
Casual Day in USA 🇺🇸 | Ganpati Darshan 🙏🏻❤️ | Bappa Morya | Marathi Vlog
3 727 просмотров · 2 недели назад
Kajal & Tejas
359 подписчиков
3 727 просмотров · 2 недели назад
आजचा vlog अगदी casual पण खास ❤️
USA मधला एक सुंदर दिवस, थोडीशी घरची मजा, बाहेरची छोटीशी outing आणि शेवटी आपल्या लाडक्या बाप्पाचं मनापासून दर्शन 🙏🏻🌺
भारतापासून दूर असलो तरी आपल्या बाप्पाशी जोडलेलं नातं तसंच आहे ❤️
या vlog मध्ये माझ्या दिवसातले काही cute, fun आणि emotional moments तुमच्यासोबत share केले आहेत. 🇺🇸✨
बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏🏻
जर vlog आवडला तर Like ❤️ | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा.
#MarathiVlog #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #BappaDarshan #USA MarathiVlog #MarathiCreator #USA Vlog #GanpatiInUSA #CasualDay #MarathiVlogger