👉 ना उकड, ना त्रास! झटपट तांदळाचे पीठ गुळाचे मोदक. खुप पटकन होणार..
भक्तीची साथ, स्वादाची मेजवानी!”
0:00 / 0:00
👉 ना उकड, ना त्रास! झटपट तांदळाचे पीठ गुळाचे मोदक. खुप पटकन होणार..
5 176 просмотров · 13 дней назад
भक्तीची साथ, स्वादाची मेजवानी!”
169 подписчиков
5 176 просмотров · 13 дней назад
🌺 उकड न घेता झटपट गुळाचे तांदळाचे मोदक 🌺
गणपती बाप्पांसाठी अगदी सोप्या पद्धतीने, उकड न घेता बनवलेले स्वादिष्ट तांदळाच्या पिठाचे गुळाचे मोदक 🙏✨
कमी साहित्य आणि सोपी कृती, पण चव मात्र अप्रतिम! 😋
साहित्य:
• तांदळाचे पीठ १ वाटी
• गूळ १ वाटी
. काजू ७ ८
बदाम ७ ८
पिस्ता ५ ६
• ताजे खोबरे अर्धी वाटी
• वेलची पूड अर्धा चमचा
• तूप
• पाणी ३ वाटी
• चिमूटभर मीठ
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺