Перейти к содержимому

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

BolBhidu

0:00 / 0:00

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

562 889 просмотров · 7 мес. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
562 889 просмотров · 7 мес. назад
#BolBhidu #BalumamaBhaknuk #AdmapurNews भारतातल्या मोठ्या नेत्याची हत्या होईल, जगात उलथापालथ होईल, चीन भारताच्या भागात बंड करेल, अवकाळी पाऊस पडेल, दुष्काळ सुद्धा थैमान घालेल, ही आहे संत बाळूमामा यांच्या यंदाच्या यात्रेत झालेली भाकणूक. १६ मार्चला पहाटे चार वाजता भुदरगड तालुक्यातल्या श्रीक्षेत्र आदमापूर इथं भाकणुकीला सुरुवात झाली आणि तब्बल अडीच तास ही भाकणूक चालली. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाच्या शेवटी होणाऱ्या या भाकणुकीवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. त्यातही यंदा इराण-इस्रायल युद्धामुळे जगात असलेला तणाव, गॅसच्या टंचाईचं संकट, हवामानात होणारे बदल यामुळे बाळूमामांची भाकणूक काय असणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. या भाकणुकीत तिसरं महायुद्ध होईल, भारत-पाकिस्तान युद्ध होईल एवढंच नाही महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा चर्चेत येईल, असंही सांगण्यात आलं आहे. या भाकणुकीत नेमकं आहे काय ? याआधीच्या भाकणुकीत काय सांगण्यात आलं होतं, त्यातलं काय खरं झालं ? पाहुयात या व्हिडीओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/