Перейти к содержимому

Reliance Oil Refinery सोबतच्या डिलसाठी Marco Rubio India Visit वर, America ला Ambani ची गरज का पडली?

BolBhidu

0:00 / 0:00

Reliance Oil Refinery सोबतच्या डिलसाठी Marco Rubio India Visit वर, America ला Ambani ची गरज का पडली?

75 587 просмотров · 2 дн. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
75 587 просмотров · 2 дн. назад
#BolBhidu #MarcoRubio #Ambani अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान भारताच्या दौऱ्यावर होते. भारत आणि अमेरिकेत मागच्या अनेक महिन्यांपासून व्यापार करार होत नाहीये. रुबियो यांच्या म्हणण्यानुसार, हा करार अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे ९९ टक्के पूर्ण झाला आहे. तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, हा करार आधीपेक्षा फार ब्रेकअपपेक्षा वेगळा असेल. पण भारत आणि अमेरिकेतल्या या सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी आहे, कच्च्या तेलाचा व्यापार. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतो, यावर अमेरिकेचा आक्षेप आहे. यावरून अमेरिकेनं भारतावर अनेक टॅरिफ लादण्याची धमकीही दिली आहे. मात्र आता २१ ऑक्टोबरला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारतात आले आणि त्यांनी अंबानी यांच्या रिलायन्सच्या जामनगरमधल्या रिफायनरीला हजेरी लावली. यामुळे प्रश्न पडतो की, ज्या कच्च्या तेलाच्या मुद्यावरून अमेरिकेनं आतापर्यंत भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्या अमेरिकेला आज अचानक भारताची आणि त्यातही अंबानींच्या रिफायनरीची गरज का भासू लागली? जगात इतके देश आणि रिफायनरीज असताना, अमेरिकेला रिलायन्सच्या रिफायनरीकडेच धाव का घ्यावी लागली? अमेरिकेला अंबानींकडून नेमकं काय हवंय? समजून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/