गोसावळे भजी #कुरकुरीत व खमंग भजी परंपरिक चव
Rani Sandip marathi vlog(राणी संदिप मराठी vlog)
0:00 / 0:00
गोसावळे भजी #कुरकुरीत व खमंग भजी परंपरिक चव
155 просмотров · 3 дн. назад
Rani Sandip marathi vlog(राणी संदिप मराठी vlog)
86 подписчиков
155 просмотров · 3 дн. назад
🌿 गोसावळे भजी |कुरकुरीत व खमंग भजी Gavale Bhaji Recipe 😋
आज आपण बनवणार आहोत चविष्ट, कुरकुरीत आणि खमंग अशी पारंपरिक गोसावळे भजी! ☔
चहासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही भजी घरच्या घरी नक्की करून पाहा. सोपी रेसिपी आणि अप्रतिम चव! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि अशाच छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🔔
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
#गोसावळेभजी #GosawaleBhaji #MarathiRecipe #मराठीरेसिपी #भजी #MaharashtrianFood #VillageFood #IndianSnacks #मराठीस्वयंपाक #HomemadeFood