Перейти к содержимому

भारतीय वीरांगनांचा माहीत नसलेला इतिहास.. | मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी | Granthpremi Marathi Podcast

ग्रंथप्रेमी

0:00 / 0:00

भारतीय वीरांगनांचा माहीत नसलेला इतिहास.. | मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी | Granthpremi Marathi Podcast

6 434 просмотра · 1 г. назад
ग्रंथप्रेमी
49,7 тыс. подписчиков
6 434 просмотра · 1 г. назад
मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (Retd). यांना Lady Officer म्हणून लष्करातील कामाचा अनुभव तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहीलेल्या "अपराजिता - गाथा भारतीय वीरांगंनांची" - या ग्रंथात, गेल्या 2000 वर्षामधील भारतातील काही निवडक रणरागिणीचा / वीरांगनाचा संक्षिप्त इतिहास त्यांनी उलगडून दाखवला आहे. याच विषयाला अनुसरून त्यांच्याशी संवाद साधला आहे नचिकेत ने आणि राणी नागानिका , राणी दिद्दा , राणी रुद्रम्मा, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी या काही विरांगंनाबद्दल या गप्पा रंगल्या आहेत. या स्त्रियांच्या धैर्य, त्याग आणि बलिदानाच्या कथा आजवर इतिहासाच्या पानांतच दडून राहिल्या. पण या पुस्तकाच्या निमित्ताने हा इतिहास आणि या स्त्रियांचे कर्तृत्व पुन्हा एकदा लोकांच्या समोर येत आहे. Major Mohini Garge Kulkarni (Retd.) not only has experience of working in the army, She is also a good writer. In her book 'Aparajita - Gatha Bharatiya Virangananchi", She has narrated a brief history of some selected female warrier queens of India from last 2000 years. Nachiket has spoken to her on this subject and talked about Rani Naganika, Rani Didda, Rani Rudramma, Ahilyadevi Holkar and Tararani. The stories of courage, sacrifice and strength of these women are still buried in the pages of history. But due to this book, this history and the achievements of these women are once again coming in front of the people. Connect with Major Mohini Garge Kulkarni: Facebook:   / mohini.gargekulkarni   Instagram:   / gargekulkarni   Email: mohinigarge2007@gmail.com "अपराजिता - गाथा भारतीय विरांगनांची" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/apar... Credits: Guests: Major Mohini Garge Kulkarni Retd. (Retd Army Officer, Author) Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Connect with us: Twitter: https://x.com/granthpremi Instagram:   / granthpremi   Facebook:   / granthpremi   Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV... Email: contact@granthpremi.com #Granthpremi #MarathiPodcasts #majormohinigargekulkarni #aparajitabook 00:00 Introduction 01:51 What is the purpose behind writing the book "Aparajita" by Major Mohini Garge Kulkarni 04:45 Rani Naganika story 07:22 Inter-caste marriages were normal in history 09:30 Leadership qualities of earlier reigning queens 12:00 State of Sindh after and before the invasion of Qasim Khan 15:30 A fight given by the queen of the kingdom of Sindh, the wife of King Dahir 17:00 Queen of Sindh's Johar after loosing war 18:52 Queen's inspiration to the army 19:35 Brave daughters of Raja Dahir - Suraj Devi and Parimal Devi 25:07 Story of Queen Naeki Devi 30:58 Story of Didda Kashmiri Queen 33:30 Coronation of South Indian Queen Rudramma 39:00 Queen Abakka who defeated the Portuguese Navy 45:25 Punyashlok Ahilyabai Holkar 53:00 Major Mohini Garge Kulkarni's opinion about the Queens of the entire country 58:46 The response given by Sumitra Mahajan while writing the foreword of the book, Aparajita 01:00:25 Queen Lakshmibai of Jhansi Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.