Перейти к содержимому

Raj Thackeray Karjat Speech | कर्जतमधलं राज ठाकरेंचं भाषण UNCUT

Pudhari News

0:00 / 0:00

Raj Thackeray Karjat Speech | कर्जतमधलं राज ठाकरेंचं भाषण UNCUT

2 431 просмотр · 13 часов назад
Pudhari News
1,97 млн подписчиков
2 431 просмотр · 13 часов назад
Raj Thackeray Karjat Speech | कर्जतमधलं राज ठाकरेंचं भाषण UNCUT Raj Thackeray Speech: भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर सभेत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. “मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलो आहे,” असं म्हणत त्यांनी वृक्षतोडीवर संताप व्यक्त केला. तसेच अमित शाहांना उद्देशून थेट इशाराही दिला. #RajThackeray #RajThackeraySpeech #KarjatTreeCutting #BhimashankarForest #TreeCuttingControversy #AmitShah #NarendraModi #MaharashtraPolitics #MNS #EnvironmentalIssues #MarathiNews #PudhariNews #PudhariNewsLive पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.. 📱 Website : https://pudhari.news/ 👍 फेसबुक : https://www.facebook.com/profile.php?... 📸इन्स्टाग्राम :   / pudharinews   🐦 ट्वीटर :   / pudharionline   📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟 माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...