गुन्हेगार कोण? भाग १९ | KPS Gill vs Rupen Deol Bajaj case | #nagarikshastra #truecrimepodcast
Nagarik Shastra
0:00 / 0:00
गुन्हेगार कोण? भाग १९ | KPS Gill vs Rupen Deol Bajaj case | #nagarikshastra #truecrimepodcast
28 257 просмотров · 1 г. назад
Nagarik Shastra
50,5 тыс. подписчиков
28 257 просмотров · 1 г. назад
गुन्हा म्हणजे नेमकं काय? समाज ज्या गोष्टीला छोटीशी चूक म्हणतो, ती दुसऱ्या कोणासाठी मोठा गुन्हा असू शकते. “सुपरकॉप” म्हणून गाजलेले के.पी.एस. गिल यांच्यावर रूपन देओल बजाज यांनी दाखल केलेला गुन्हा
आपल्याला हा प्रश्न विचारायला भाग पडतो . पंजाबमध्ये दहशतवाद दडपणारा अधिकारी एका महिलेबरोबर गैरवर्तन करतो, तेव्हा समाजाची दुटप्पी मानसिकता उघडकीस येते.रूपन देओल बजाज यांनी गप्प बसण्याऐवजी लढा दिला.न्यायालयीन लढाई सोपी नव्हती, कारण सत्ता नेहमी आरोपीच्या पाठीशी होती. तरीही रूपन बजाज यांनी न्यायालयीन झुंज चालू ठेवली .
बलात्कार झाला कि संपूर्ण समाज जागा होतो पण विनयभंग किंवा अगदी छोट्या वाटणाऱ्या वागणुकीमुळे जर एका महिलेला वाटत असेल, आपल्याबरोबर जे घडलं ते बरोबर नाहीये तर समाज म्हणतो - जाऊदेत , छोटी चूक आहे ! पण जिच्या सन्मानाला ठेच पोहचली आहे , तिच्या साठी मात्र तो मोठा गुन्हा असतो !
हि ' गुन्हा ' म्हणजे काय ? हे समाजाला शिकवणारी गोष्ट आहे !
Host : Savani Vaze and Omkar Jadhav
Content Manager : Ashwin Gangakhedkar
Social media manager - Saiee Katkar
Creative producer: Savani Vaze , Omkar Jadhav and Shardul Kadam
Editor: Sangramsingh Kadam
Business Development Executive: Sai Kher
00:00 – What defines a crime?
00:50 – Society: mistake or crime?
02:00 – The “Supercop” image of KPS Gill
03:30 – Rupan Deol Bajaj case begins
04:40 – Workplace harassment incident
06:15 – Why women are silenced
08:00 – Filing the FIR struggle
09:30 – Systemic apathy exposed
11:20 – Legal fight starts
12:30 – High Court quashes FIR
14:10 – Power, pressure & patriarchy
16:00 – Respect vs authority
17:40 – Small harassment, big lesson
19:00 – Public support matters
20:10 – Workplace harassment today
21:30 – Powerful men, easy escape
23:00 – Domestic violence mentality
24:30 – Need for mindset change
25:00 – Final question: Hero or accused?