Перейти к содержимому

Data Center Protest : Pollution वाढतंय तरी Data Centre सरकार का आणतंय ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Data Center Protest : Pollution वाढतंय तरी Data Centre सरकार का आणतंय ? | Vishaych Bhari

11 116 просмотров · 18 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
11 116 просмотров · 18 ч назад
Data Center Protest : Pollution वाढतंय तरी Data Center सरकार का आणतंय ? | Vishaych Bhari मंडळी, दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण इंटरनेटवर फोटो अपलोड करतो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो आणि आजकाल एआय कडून हजारो प्रश्नांची उत्तर घेतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, हा लाखो-करोडो जिगाबाईट्सचा डेटा कुठे साठवला जातो? उत्तर आहे.. Data Centers. आज जगभरात आणि विशेषतः भारतात डेटा सेंटर्स उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक होत आहे. नुकतच ठाण्यात ॲमेझाॅनच्या एका भव्य डेटा सेंटरची घोषणा झाली, पण स्थानिक नागरिकांनी आणि विरोधकांनी याला जोरदार विरोध सुरू केला आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेशात गुगल आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर उभारणार आहे. मुंबई, चेन्नई, हैदराबाद, नोएडा असो... संपूर्ण भारतात डेटा सेंटर्सचं हे जाळं पसरत चाललं आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, ज्या डेटा सेंटर्सना अमेरिका, आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्पेनसारख्या विकसित देशांमध्ये विरोध होतोय, ते डेटा सेंटर्स भारतात इतक्या सहज कसे येत आहेत? सरकार त्यांना परवानगी का देतंय? यात सरकारचा काय फायदा आहे? आणि सर्वात महत्त्वाचं या डेटा सेंटर्सचा आपल्या पाण्यावर, विजेवर, माणसांवर आणि निसर्गावर काय घातक परिणाम होणार आहे? हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत.. #googledatacenter #vizagprotest #datacenterpower #bjpgoverment Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You (ai data centre protest, data centre protest, b.c. ai data centre protest, data center protest, protest, data centres, protests, ai data centres, data, farmers protest against google data center lands in vizag, b.c. protests, climate protest nyc, data center, data centers, ai data center, ai data centers, utah data center, data centers construction, data center energy, data center hum, data center noise, google data center, data center power grid, living next to a data center, google data center vizag, marathi news, newsupdate, latest marathi news)