Перейти к содержимому

वाफवलेली हिरवी मिर्ची

Shashikala's Kitchen

0:00 / 0:00

वाफवलेली हिरवी मिर्ची

101 просмотр · 2 нед. назад
Shashikala's Kitchen
130 подписчиков
101 просмотр · 2 нед. назад
🌶️ वाफवलेली हिरवी मिरची साहित्य : १० ते १२ कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या २ चमचे दाण्याचे कूट चवीनुसार मीठ २ चमचे तेल कृती : 1. हिरव्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुऊन पुसून घ्या. 2. प्रत्येक मिरचीचे दोन तुकडे न करता मध्ये उभी चीर पाडा. 3. दाण्याच्या कुटामध्ये मीठ घालून मिश्रण एकजीव करा. 4. हे सारण मिरच्यांमध्ये भरून घ्या. 5. गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल गरम करा. 6. तेल गरम झाल्यावर भरलेल्या मिरच्या त्यात टाका आणि झाकण ठेवून ४ ते ६ मिनिटे वाफ येऊ द्या. 7. मिरच्या नरम झाल्यावर गॅस बंद करा. वाढण्याची पद्धत : 🍽️ ही चविष्ट वाफवलेली हिरवी मिरची पोळी, उपवासाला, भाकरी किंवा वरण-भाताबरोबर खायला छान लागते. 😋