Moglai Parotha
Shashikala's Kitchen
0:00 / 0:00
Moglai Parotha
8 просмотров · 2 нед. назад
Shashikala's Kitchen
130 подписчиков
8 просмотров · 2 нед. назад
🌸 मोगलाई पराठा 🌸
📝 साहित्य
१ वाटी मैदा
चवीनुसार मीठ
मोहनासाठी पातळ तूप
पीठी साखर
👩🍳 कृती
1. मैदा व मीठ घेऊन त्यात पातळ तूप घालून पीठ भिजवून घ्यावे.
2. पीठ तासभर झाकून ठेवावे.
3. नंतर त्याची पातळ पोळी लाटावी.
4. पोळीवर पातळ तूप लावून त्यावर पीठी साखर भुरभुरावी.
5. पोळीला घडी घालून पुन्हा लाटावे.
6. गरम तव्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी तूप लावून छान खरपूस भाजावा.
😋 मोगलाई पराठा तयार!