Перейти к содержимому

Ghar Divyat mand tari- two versions Usha Atre & S Chavan

manoo mahajan

0:00 / 0:00

Ghar Divyat mand tari- two versions Usha Atre & S Chavan

12 373 просмотра · 1 год назад
manoo mahajan
5,95 тыс. подписчиков
12 373 просмотра · 1 год назад
घर दिव्यात मंद... गीत ..नागोराव घनश्याम : ना. घ. देशपांडे. १) उषा अत्रे, संगीत.गजाननराव वाटवे २) सुलोचना चव्हाण. संगीत. विनायक देवराव (व्ही. डी. अंभईकर.) अंभईकर आकाशवाणी मुंबई मध्ये काम करीत. त्यांचे शास्त्रीय आणि सुगम संगीताचे कार्यक्रम वारंवार होत...लाविले नंदादीपा तुवा.. रामचंद्र मनमोहन, उघड उघड पाकळी.. माणिक वर्मा, ते. स्वतः आणि आशाबाईंचे ,शंकर नाचत आहे,. मालती पांडे यांचं गडद निळे गडद निळे, सुमन हेमा डी यांचं धन्य धन्य हो प्रदक्षिणा... किशोरी अमोणकर.. नयनमे रघुवीर .सुधा मल्होत्रा उघडी नयन रघुनंदन इ.आकाशवाणीसाठी संगीतबद्ध केलेली गीते खूपच लोकप्रिय झाली त्यातील काहींच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या त्यांनी याशिवाय काही संगीतिका सुद्धा केल्या. ना.घ.देशपांडे एक प्रसिद्धिपरांॾमुख कवि.. त्यांना साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला होता.. त्यांच्या बऱ्याच कविता जी एन जोशी यांनी संगीतबद्ध केल्या आहेत.शीळ ही प्रसिद्ध कविता. सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं प्रस्तुत गीत रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल, दिल्लीस्थित सईद जफर शहा,(Zaifbro) यांचे आभार.