Перейти к содержимому

Tya sthalich tyach kshani- Nirmala Bapat [Gogate] Comp: Raja.Badhe -Music: V.D.Ambhaikar

manoo mahajan

0:00 / 0:00

Tya sthalich tyach kshani- Nirmala Bapat [Gogate] Comp: Raja.Badhe -Music: V.D.Ambhaikar

4 679 просмотров · 1 год назад
manoo mahajan
5,95 тыс. подписчиков
4 679 просмотров · 1 год назад
निर्मला बापट (१९३६), सी.आर.व्यास, देवधर,जी.डी अग्नी यांच्या कडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.नाट्यसंगीत , कृष्णराव चोणकर, गोविंदराव पटवर्धन यांनी शिकवले.तसंच गुजराथी, मराठी आणि कानडी रंगभूमी यांचा परस्परसंबंध या विषयावर पुस्तक लिहिले आहे.राम मराठे अवार्ड, बालगंधर्व अवार्ड विभूषित आहेत. स्वयंवर, सौभद्र, मानापमान संशय कल्लोळ या मराठी आणि मृच्छकटिकम , उत्तररामचरितम, शाकुंतलम या संस्कृत नाटकात त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांचा विवाह श्रीयुत मधुकर गोगटे यांच्याशी झाला. महाराष्ट्र शासनाने त्यांना संगीत रंगभूमी च्या सेवेबद्दल जीवन गौरव पुरस्कार दिला आहे संदर्भ.. https://search.app/PtwGpDU34wJHzsd48 ध्वनिफीत सौजन्यःसईद झफर शहा (Zaifbro),अंभईकर यांच्या छायाचित्राबद्दल श्री.गिरीश अंभईकर यांचे आभार.