Parents Must Watch Interview | Cyber Crime पासून मुलांना कसं वाचवाल?
Swayam Talks
0:00 / 0:00
Parents Must Watch Interview | Cyber Crime पासून मुलांना कसं वाचवाल?
1 421 просмотр · 3 мес. назад
Swayam Talks
459 тыс. подписчиков
1 421 просмотр · 3 мес. назад
"आपलं मूल ऑनलाइन खरंच सुरक्षित आहे का?"
या विशेष मुलाखतीत Swati Chakravarty Bhatkal यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.
🎙️ डॉ. उदय निरगुडकर यांच्यासोबतच्या या सखोल संवादातून जाणून घ्या—
आज मुलांना फक्त मोबाईल देणं पुरेसं नाही, तर डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचं शिक्षण देणं ही प्रत्येक पालक आणि शिक्षकाची जबाबदारी आहे.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई २०२६' या कार्यक्रमात झाले आहे.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes.
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
00:00 इंट्रो
03:05 सायबर शोषणाला जबाबदार कोण?
04:11 नाती असून उपयोग नाही, संवादही हवा
05:14 सायबर क्राइममध्ये झालेली धक्कादायक वाढ
07:15 लैंगिक शिक्षणाची गरज
08:57 आभासी जगातील नाती, धोके प्रसार प्रचार महत्त्वाचा
11:17 चित्रपटातून जागृती
11:56 शोषणाविरुद्ध तक्रारीचे मार्ग