Перейти к содержимому

१३ महिलांनी कापसाचं उत्पादन दुप्पट केलं! | वर्षा वाढेकर | Farmer Cup Winner

Swayam Talks

0:00 / 0:00

१३ महिलांनी कापसाचं उत्पादन दुप्पट केलं! | वर्षा वाढेकर | Farmer Cup Winner

10 334 просмотра · 10 дней назад
Swayam Talks
459 тыс. подписчиков
10 334 просмотра · 10 дней назад
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे २०२६' या कार्यक्रमात झाले आहे. माहेरी शेतीची पार्श्वभूमी नसतानाही मातीशी जोडली गेलेली नाळ आणि पाणी फाउंडेशनच्या Farmer Cup मधून मिळालेली प्रेरणा—यातून वर्षा वाढेकर यांनी १२ महिलांना एकत्र आणत ‘अन्नदाता महिला शेतकरी गट’ उभा केला. पाणी फाउंडेशनच्या ‘शेती शाळे’च्या मार्गदर्शनाखाली विषमुक्त शेतीचा प्रयोग करत त्यांनी कापसाचं उत्पादन दुप्पट केलं आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. महिला नेतृत्व, आधुनिक शेती आणि जिद्दीची ही प्रेरणादायी कहाणी पाहा. ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ 🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes. Connect With Us: Instagram -   / talksswayam   Facebook -   / swayamtalks   Twitter -   / swayamtalks   ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ #sustainablefarming #organicfarming #womenfarmers 00:00 इंट्रो 01:53 शेतकरी कुटुंबात लग्न, पण शेतीची दुरावस्था 03:35 पानी फाउंडेशनच्या'वॉटर कप'स्पर्धेतून मिळाली प्रेरणा 04:53 महिलांचा गट करून शेती शाळेत प्रशिक्षण 07:41 एक एकर शेतीसाठी गावकार्‍यांशी लढा 09:09 गावाची वेस न ओलांडलेल्या बारा बायका बियाणे खरेदीला कृषि केंद्रात 11:32 शेतीत सुधारित प्रयोग सुरू, शेती शाळेचे मार्गदर्शन 13:57 महिला गटाचे इतर ग्रामीण उपक्रम 15:33 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला गटाला पहिला पुरस्कार 18:15 शेतीने दिली ओळख आणि शिकवली जगण्याची कला