ओल्या नारळाच्या करंज्या | Olya Narlachya Karanjya
Swad Unplugged
0:00 / 0:00
ओल्या नारळाच्या करंज्या | Olya Narlachya Karanjya
415 просмотров · 8 дн. назад
Swad Unplugged
303 подписчика
415 просмотров · 8 дн. назад
🥥 ओल्या नारळाच्या करंज्या | Olya Narlachya Karanjya | Fresh Coconut Karanji Recipe
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग, खुसखुशीत आणि स्वादिष्ट ओल्या नारळाच्या करंज्या!😋🥥 ही पारंपरिक मराठमोळी रेसिपी सणासुदीला, विशेषतः दिवाळीसाठी एकदम खास आहे.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा ओल्या नारळाच्या स्वादिष्ट करंज्या आणि आपल्या कुटुंबासोबत घ्या गोड आठवणींचा आनंद! ❤️
व्हिडिओ आवडला तर *Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Share 📲 करायला विसरू नका.*
अशाच स्वादिष्ट मराठमोळ्या रेसिपीजसाठी आपल्या *Swad Unplugged* चॅनेलला Subscribe करा आणि 🔔 Bell Icon दाबा!
Credits :
Host/Chef : Truptii Ratnprabha
Editing : Truptii Ratnprabha
तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद! ❤️🙏
#ओल्यानारळाच्याकरंज्या #OlyaNarlachyaKaranjya #CoconutKaranji #KaranjiRecipe #MarathiRecipes #MaharashtrianRecipes #DiwaliSpecial #SwadUnplugged #IndianSweets #TraditionalRecipe
#marathirecipe #delicious #swadunplugged #food #foodie #recipe #maharashtrianrecipe #maharashtrianfood #marathifood #घरगुतीरेसिपी