Перейти к содержимому

सह्याद्री वाचवा | Save Bhimashankar | Save Sahyadri | Torrent Power | Karjat | #pune

Pune Connect

0:00 / 0:00

सह्याद्री वाचवा | Save Bhimashankar | Save Sahyadri | Torrent Power | Karjat | #pune

3 494 просмотра · 12 дн. назад
Pune Connect
357 подписчиков
3 494 просмотра · 12 дн. назад
महाराष्ट्राचा मेरुमणी असलेला सह्याद्री विकणे आहे! ऐकून थबकलात? मात्र हे खरं आहे! महाराष्ट्राची शान असलेला सह्याद्री, भीमाशंकरचं घनदाट जंगल आणि हजारो वन्यजीवांचा अधिवास आज एका प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पामुळे चर्चेत आहे. टोरंट पॉवरच्या 4,300 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड, जैवविविधतेवरील संभाव्य परिणाम आणि स्थानिकांच्या चिंतेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विकास जरूर करा, पण पर्यावरणाचा विचार करणं गरजेचं नाही का! एकदा घनदाट जंगल नष्ट झालं, तर त्याची भरपाई काही झाडं लावून लगेच करता येणं शक्य आहे का? विकास जरी महत्त्वाचा असला तरी जंगलं, वन्यजीव आणि निसर्गाचं संरक्षण करणंही तितकंच आवश्यक नाही का? जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या तेथील लाखो पशुपक्षांचा आक्रोश आपण ऐकणार आहोत की नाही? प्रश्न एका प्रकल्पाचा नाही, तर सह्याद्रीच्या अस्तित्वाचा आहे! 🌿पर्यावरण वाचवा, सह्याद्री वाचवा, महाराष्ट्र वाचवा अन्यथा आपल्यावर अखेरचा जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही! तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करून पर्यावरण संवर्धनाचा आवाज बुलंद करा. . . . Background music - Scott Buckley - Undertow is under a YouTube Free license.    / musicbyscottb   Music powered by BreakingCopyright . . . #sahyadri #bhimashankar #SaveSahyadri #SaveEnvironment #maharashtra #puneconnect #adaani #torrentpower #treecutting Torrent Power Karjat Hydro Project, Devendra Fadnavis, Karjat Hydro Project, Maharashtra