Перейти к содержимому

महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलेला ‘हा’ गुजराती कोण? | 1972 Maharashtra Drought

Gajawaja - गाजावाजा

0:00 / 0:00

महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलेला ‘हा’ गुजराती कोण? | 1972 Maharashtra Drought

93 210 просмотров · 3 дня назад
Gajawaja - गाजावाजा
129 тыс. подписчиков
93 210 просмотров · 3 дня назад
When a Gujarati businessman stepped up to help Maharashtra survive one of its worst droughts… In 1972, Maharashtra was battling severe drought, food shortages and mass migration. At a time when millions were struggling for basic nutrition, industrialist Arvind Mafatlal and his organisation helped produce and distribute sukhdi, a nutrient-rich sweet made from wheat, jaggery and milk. This is the lesser-known story of how help from Gujarat became part of Maharashtra’s fight against the devastating 1972 drought. 1972 चा महाराष्ट्राचा भीषण दुष्काळ… गावं ओसाड, अन्नधान्याची कमतरता आणि लाखो कुटुंबांवर संकट. अशा काळात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी उद्योगपती अरविंद मफतलाल पुढे आले. मोठ्या प्रमाणावर तयार झालेली ‘सुखडी’ दुष्काळग्रस्त भागांपर्यंत कशी पोहोचली आणि त्या काळात ती इतकी महत्त्वाची का ठरली? जाणून घ्या 1972 Maharashtra Drought, रोजगार हमी योजना आणि अरविंद मफतलाल यांच्या मदतीची ही कमी चर्चिली गेलेली गोष्ट. Chapters: 00:00 - Introduction to the 1972 Maharashtra Drought 00:59 - Drought Impact & Mass Migration to Cities 01:33 - Rojgar Hami Yojana & Food Scarcity 02:40 - Why Sukhdi Was Chosen for Nutrition 03:08 - How Arvind Mafatlal Saved Maharashtra 04:36 - Lessons & Reforms from 1972 Drought 05:10 - Final Thoughts & Conclusion टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @gajawaja   असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / gajawajaofficial   ➡️ Instagram :   / gajawaja_official   ➡️Website: https://gajawaja.in/ #MaharastraDrought #Gajawaja #ArvindMafatlal ( Gajawaja, Maharashtra Drought, Sukhdi Maharashtra Drought,Vasantrao Naik, Maharashtra Dushkal)