खमंग खुसखुशीत सर्वांच्या आवडीचा मक्याच्या पोह्यांचा चिवडा @archanakularni Ak's recipe world
Archana Kulkarni, Ak's recipe World
0:00 / 0:00
खमंग खुसखुशीत सर्वांच्या आवडीचा मक्याच्या पोह्यांचा चिवडा @archanakularni Ak's recipe world
271 просмотр · 4 дн. назад
Archana Kulkarni, Ak's recipe World
723 подписчика
271 просмотр · 4 дн. назад
दिवाळी फराळ स्पेशल खमंग आणि कुरकुरीत मका पोहे चिवडा! 😍
मका पोहे वापरून बनवलेला हा चविष्ट चिवडा अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल असा खमंग आणि कुरकुरीत चिवडा!
दिवाळी फराळाच्या ताटात नक्की समाविष्ट करा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच नवीन मराठी रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
#MakaPoheChivda #मकापोहेचिवडा #DiwaliSpecial #DiwaliFaral #ChivdaRecipe #CornflakesChivda #MarathiRecipe #FaralRecipe #DiwaliSnacks #CrispyChivda #HomemadeChivda #MaharashtrianRecipe #AkRecipeWorld