नरक चतुर्दशीचे चवदार लाल गोड पोहे! दिन दिन दिवाळी! सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
PARAB KITCHEN
0:00 / 0:00
नरक चतुर्दशीचे चवदार लाल गोड पोहे! दिन दिन दिवाळी! सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
4 838 просмотров · 8 ч назад
PARAB KITCHEN
251 тыс. подписчиков
4 838 просмотров · 8 ч назад
Marathi Recipe Latest Video |
• नरक चतुर्दशीचे चवदार लाल गोड पोहे! दिन दिन...
din din diwali ali diwali, narak chaturdashi marathi vlog, diwali pahat 2026, abhyang snan vidhi, marathi diwali celebration, diwali vlog marathi, aali diwali aali diwali song, diwali faral recipe
नमस्कार! Parab Kitchen मध्ये आपले स्वागत आहे.
दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी गावाकडे खास लाल गोड पोहे बनवले जातात. आज आपण अगदी पारंपारिक आणि गावरान पद्धतीने मऊ, रसरशीत लाल गोड पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. ही खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे.
-------------------------------
Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा.
कसे मागवायचे?
9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.