दाभोळच्या धक्क्यावर खरेदी केली ताजी कोळंबी 😍 | Dabhol Fish Market | S For Satish | Dapoli, Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
दाभोळच्या धक्क्यावर खरेदी केली ताजी कोळंबी 😍 | Dabhol Fish Market | S For Satish | Dapoli, Kokan
71 216 просмотров · 2 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
71 216 просмотров · 2 года назад
दाभोळच्या धक्क्यावर खरेदी केली ताजी कोळंबी 😍 | Dabhol Fish Market | S For Satish | Dapoli, Kokan #DabholFishmarket #DabholFishAuction #FishMarketDabhol #Sforsatish
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दाभोळ हे एक ऐतिहासिक बंदर आहे. याठिकाणी पूर्वी समुद्री मार्गाने खूप मोठा व्यापार चालायचा. दाभोळ येथून विविध देशांत जलवाहतूक होत असे. आजही दाभोळ किनारी असल्याच्या गावातील मंडळी समुद्रात जाऊन मासेमारी करतात. बोटीतून मासेमारी करून हे मासे दाभोळ बंदरावर विकले जातात. दररोज संध्याकाळी ४ वाजता माशांचा लिलाव असतो. त्यावेळेस भरपूर मासे विक्रीला येत असतात. तुम्हाला दाभोळ बंदरात ताजे मासे खरेदी करता येतील. आम्ही या दाभोळ धक्क्यावरील मासळी बाजारातून मासे खरेदी केले. कोळंबी आणि बांगडा सोबत जवळा खरेदी केला. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy