उपवासासाठी मखान्यांची खीर | Makhana Kheer Recipe
Swad Unplugged
0:00 / 0:00
उपवासासाठी मखान्यांची खीर | Makhana Kheer Recipe
379 просмотров · 3 нед. назад
Swad Unplugged
303 подписчика
379 просмотров · 3 нед. назад
उपवासासाठी मखान्यांची खीर | Makhana Kheer Recipe
उपवासासाठी काहीतरी गोड, पौष्टिक आणि चविष्ट खायचं असेल तर नक्की करून पाहा मखान्यांची खीर! 😋✨
मखाने हलके भाजून, दूध आणि सुकामेवा यांसोबत शिजवून तयार केलेली ही खीर अतिशय स्वादिष्ट, क्रीमी आणि सुगंधी लागते. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही उपवासाची स्पेशल खीर घरातील सगळ्यांनाच नक्की आवडेल. ❤️
या व्हिडिओमध्ये मखाने कसे तयार केले जातात याबद्दलची माहितीही दिली आहे, त्यामुळे मखान्यांविषयी नवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 🌸
🙏 उपवासासाठी मखान्यांची खीर नक्की करून पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा!
Credits :
Host/Chef : Truptii Ratnprabha
Editing : Truptii Ratnprabha & Saurabh shegar patil
Music: Vibe On
Musician: VN VideoEditor
Music: Waves Whisper Softly
Musician: VN VideoEditor
Music: Static Serenity
Musician: VN VideoEditor
#marathirecipe #delicious #maharashtrianrecipe #swadunplugged #food #foodie #maharashtrianfood #marathifood #recipe #घरगुतीरेसिपी