त्रासाला कंटाळून घर सोडलं आणि स्वतःचं अस्तित्व घडवलं 🥹| House wife to Makeup Artist | Priyanka Undre
Bhannat Teja Show
0:00 / 0:00
त्रासाला कंटाळून घर सोडलं आणि स्वतःचं अस्तित्व घडवलं 🥹| House wife to Makeup Artist | Priyanka Undre
14 597 просмотров · 1 месяц назад
Bhannat Teja Show
52 тыс. подписчиков
14 597 просмотров · 1 месяц назад
या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत एका सामान्य स्त्री ची असामान्य गोष्ट.. बऱ्याच स्त्रियांना सासरी खूप काही सहन करावं लागतं कधी कधी तर गोष्टी टोकाला जाऊन त्या टोकाचं पाऊल उचलतात पण आत्महत्या हाच शेवटचा पर्याय नसून आपण नवीन आयुष्य सुद्धा घडवू शकतो हेच प्रियांका उंडरे यांनी दाखवून दिलं.. आज त्या सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहेत दोन अकॅडमी च्या संस्थापिका आहेत आणि आज हवी तशी lifestyle त्या जगतायत तेही स्वतःच्या हिमतीवर.. ही कहाणी प्रत्येक खचलेल्या स्त्रीला नक्कीच inspire करेल..!
Guest: Priyanka Undre
Host: Teja
Video Flow:
00:00 Trailer
1:25 Guest Introduction
1:58 House wife to Business woman
2:45 सासरचा छळ आणि आत्महत्येचा विचार
3:25 18 व्या वर्षी लग्न आणि स्वप्नांचा शेवट
4:50 घरची गरिबी ४ बहिणी आणि लग्नाची मजबुरी
7:30 आज आईला माझ्यावर अभिमान
8:30 चूल आणि मुल एवढंच माझं आयुष्य
9:48 मेकअप आर्टिस्ट बनण्याचा प्रवास
10:25 लोक सासूबाईंचे कान भरायचे आणि घरात भांडणं
13:15 त्या दिवशी नवऱ्याने घरातून बाहेर काढलं आणि हा निर्णय घेतला
13:58 बहिणीची आत्महत्या
18:00 मुलींना हक्काचं घर नसतं
21:00 भरपूर संधी असून पण मी संघर्ष निवडला
21:40 या निर्णयाने आयुष्य बदलले
35:00 घर सोडून गेले आणि लोकांनी घाणेरडे आरोप केले
41:00 एकेकाळी क्लासची फी भरायला पैसे नव्हते पण आज मुलींना कमीत कमी फी मध्ये शिकवतेय
43:50 लाखो रुपये घेऊन मेकअप चे कोर्स विकण्याचा स्कॅम
46:55 एकेकाळी मी सेलिब्रिटी लोकांचे मेकअप केले
54:50 त्या दिवशी वाटलं खाऱ्या अर्थाने मी successful झाले
58:00 स्वतःची कार
58:40 Rapid Fire
#bhannattejashow #podcast #housewifetobusinesswoman #makupartist #priyankaundre