Перейти к содержимому

लव मॅरेज मुळेच वडील गेले असा दोष माझ्यावर 😥| Vrushali Kadam Thopate | Bhannat Teja

Bhannat Teja Show

0:00 / 0:00

लव मॅरेज मुळेच वडील गेले असा दोष माझ्यावर 😥| Vrushali Kadam Thopate | Bhannat Teja

135 038 просмотров · 2 месяца назад
Bhannat Teja Show
51,9 тыс. подписчиков
135 038 просмотров · 2 месяца назад
या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत वृषाली थोपटे यांची content creation journey त्याचबरोबर प्रेम विवाहामुळे त्यांना सहन करावे लागलेले समाजाचे टोमणे आणि वडील गेल्यानंतर बदललेले लोकांचे चेहरे. Guest : Vrushali Thopte Host : Teja Video Flow: 00:00 Trailer 1:10 Video Start 1:25 Guest Intro 1:48 Vlogging Journey कशी सुरु झाली 3:43 एवढ्या वेळानंतर फेम मिळाला 4:50 या video ने आयुष्य बदललं 5:30 social media मधून एवढे कमावते 6:25 घरचा सपोर्ट 7:00 लव्हस्टोरीची सुरुवात 8:56 नातेवाईकांकडून लग्नाला विरोध 13:55 लोक बोलले लग्न टिकणारच नाही 15:25 माहेरी राहण्याचं कारण 16:16 भाऊ नाही पप्पा गेल्यावर प्रॉपर्टी साठी वाद 18:40 वडील जाण्याचं कारण 20:00 वडिलांच्या हॉटेल ची जबाबदारी एकटीवर 20:35 हॉटेल चं नाव बदलण्याचं कारण 22:00 social media चा business मध्ये फायदा 23:10 हॉटेल ला कस्टमर चा प्रतिसाद 23:25 social media व business चा ताळमेळ कसा घातला जातो 24:20 घरजावाई झाला म्हणून गावातील मुलांचा त्रास 25:38 औषध पिऊन जीव देण्याचा प्रयत्न 27:45 social media सोडून देण्याचा निर्णय 31:45 Rapid Fire 32:40 House wife ना संदेश 33:28 Outro #bhannattejashow #podcast #vrushalithopte #vrushalikadam #vlogger #lovemarriage #lovestory #housewife #businesswoman #inspirationalstory #motivational #emotionalstory