अवघ्या 15-20मिनिटात बनवा खुसखुशीत खारे शंकरपाळे अचूक प्रमाण सोपी पद्धत Khare Shankarpale Recipe
Priya Recipe
0:00 / 0:00
अवघ्या 15-20मिनिटात बनवा खुसखुशीत खारे शंकरपाळे अचूक प्रमाण सोपी पद्धत Khare Shankarpale Recipe
489 просмотров · 12 дн. назад
Priya Recipe
102 подписчика
489 просмотров · 12 дн. назад
अवघ्या 15-20मिनिटात बनवा खुसखुशीत खारे शंकरपाळे अचूक प्रमाण सोपी पद्धत Khare Shankarpale Recipe
दोन कप मैदा
अर्धा चमचा मीठ
दीड चमचा मोहन
एक चमचा ओवा
एक चमचा काळे तीळ
आवश्यकतेनुसार पाणी
माझ्या रेसिपी साध्या सिम्पल सोपी पद्धतीच्या राहते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि या दिवाळीमध्ये नक्की करा नागपूर मधल्या सगळ्यां रेसिपी. तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.