Перейти к содержимому

महाराष्ट्राच्या पर्यटनाचं कटू वास्तव! | ओंकार ओक | द पोस्टमन | मराठी पॉडकास्ट

The Postman

0:00 / 0:00

महाराष्ट्राच्या पर्यटनाचं कटू वास्तव! | ओंकार ओक | द पोस्टमन | मराठी पॉडकास्ट

59 106 просмотров · 4 мес. назад
The Postman
283 тыс. подписчиков
59 106 просмотров · 4 мес. назад
आज महाराष्ट्रात फिरणं हा फक्त छंद राहिलेला नाही… तो एक trend झालाय. प्रत्येक weekend ला हजारो लोक गडकिल्ल्यांवर, waterfalls वर, जंगलात आणि निसर्गाच्या कुशीत जातात. पण या सगळ्यात एक प्रश्न कुठेतरी हरवत चाललाय — आपण खरंच निसर्ग अनुभवायला जातोय की फक्त social media वर पोस्ट टाकण्यासाठी? या powerful आणि eye-opening podcast मध्ये Onkar Oak महाराष्ट्रातील tourism culture चं खरं चित्र समोर आणतात. Harihar Fort वरची जीवघेणी गर्दी, Kajwa Mahotsav दरम्यान होणारी निसर्गाची हानी, किल्ल्यांवरचा कचरा, loud music culture आणि “content first” mentality — या सगळ्यावर अतिशय प्रामाणिक आणि स्पष्ट चर्चा या episode मध्ये झाली आहे. हा तर फक्त पार्ट १ आहे; पर्यटकांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन्सची खरी आणि अंगावर काटा आणणारी कहाणी पुढील भागात पाहूया... सो, स्टे ट्यून्ड, पार्ट २ कमिंग सून! हा podcast कुणाला judge करण्यासाठी नाही… तर स्वतःकडे पुन्हा एकदा बघण्यासाठी आहे. आपण शिवरायांचे गड जपतोय का फक्त वापरतोय? Responsible travel म्हणजे नेमकं काय? आणि Marathi youth ने आता काय बदलायला हवं? जर तुम्हाला trekking, travel, motivation, mindset, history, Maharashtra forts आणि real conversations आवडत असतील, तर हा episode तुमच्यासाठी आहे. Episode बघून तुमचं मत comments मध्ये नक्की सांगा. आणि हा विषय important वाटला तर तुमच्या travel group मध्ये share करायला विसरू नका! Guest- Onkar Oak Timestamps-- 00:00 Introduction/सुरुवात 03:09 जुन्या पर्यटनाची आणि नवीन पर्यटनाची तू तुलना कशी करशील? 06:26 तिथल्या स्थानिकांची इच्छा आणि पर्यटकांची गर्दी याच्यातला समतोल कसा जपला पाहिजे? 10:20 पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घातल्यामुळे लोक नाराज झाले असतील ना? 10:27 निर्धारित संख्येपेक्षा जास्त आलेल्या लोकांना परत पाठवताना सरकारला वेगळं आव्हान स्वीकारावं लागलं नाही का? 13:20 काजवा महोत्सवाबद्दल तुझं मत काय आहे? 22:26 पर्यटकांमुळे काजव्यांना त्रास होऊन त्यांची संख्या कमी होते, या आरोपात कितपत तथ्य आहे? 26:35 मुंबईच्या आणि पुण्याच्या ट्रेकिंग संस्कृतीमध्ये खरंच इतका फरक आहे का? 31:19 स्थानिकांकडून किल्ल्यांवर पर्यटकांना दमदाटी केली जाते, अशा वेळी काय केलं पाहिजे? 35:08 कोकणकड्याला बॅरिकेडिंग लावण्यामागे सरकारचा नक्की काय हेतू आहे आणि त्याची काय गरज आहे? 42:26 सरकार अचानक एखादा किल्ला बंद करतं, तर ही सरकारची अरेरावीची भाषा नाही का आणि या निर्णयाकडे तू कसा बघतोस? 48:05 इतर राज्यांच्या तुलनेत आपण प्राथमिक सुविधा आणि स्वच्छतागृहांच्या सोयींमध्ये कुठेतरी कमी पडतोय का? तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9 आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा https://www.youtube.com/c/ThePostmanO... आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.    / @thepostmanofficial   लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा फेसबुक -   / thepostmanofficial   इंस्टाग्राम -   / thepostman_official   एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews marathi podcast, the postman podcast, onkar oak podcast, maharashtra forts, maharashtra tourism, fort trekking, trekking in maharashtra, responsible travel, travel reality, marathi youth podcast, real talk marathi, mindset change, life lessons marathi, motivation marathi, success mindset, tourism reality, harihar fort crowd, kajwa mahotsav reality, nature conservation marathi, viral marathi podcast #marathipodcast #thepostman #onkaroak #fortsofmaharashtra #maharashtratourism #travelreality #responsibletravel #trekkingmaharashtra #hariharfort #kajwamahotsav #realtalkmarathi #mindsetmatters #natureconservation #marathiyouth #motivationmarathi #lifeLessons #podcastclips #travelculture #successmindset