कुरकुरीत खमंग मका पोहा चिवडा 😋 | झटपट आणि सोपा चिवडा | Crispy Makka Poha Chivda Recipe
Seema's kitchen
0:00 / 0:00
कुरकुरीत खमंग मका पोहा चिवडा 😋 | झटपट आणि सोपा चिवडा | Crispy Makka Poha Chivda Recipe
83 просмотра · 1 дн. назад
Seema's kitchen
185 подписчиков
83 просмотра · 1 дн. назад
आज आपण बनवणार आहोत अगदी सोपा, कुरकुरीत आणि खमंग असा मका पोहा चिवडा. चहासोबत खाण्यासाठी परफेक्ट असा हा चिवडा कमी वेळात घरी बनवा.
एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल! 😋
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करा.
🙏 धन्यवाद! ❤️
#MakkaPohaChivda #CrispyChivda #PohaChivda #चिवडारेसिपी #मराठीरेसिपी