कान्हा वाजवी बासरी | Kanha Vajavi Basari | Marathi Gavlan | Krishna Bhajan | Krishnachi Gavlan Song
Wings Marathi
0:00 / 0:00
कान्हा वाजवी बासरी | Kanha Vajavi Basari | Marathi Gavlan | Krishna Bhajan | Krishnachi Gavlan Song
175 741 просмотр · 1 год назад
Wings Marathi
5,65 млн подписчиков
175 741 просмотр · 1 год назад
कान्हा वाजवी बासरी | Kanha Vajavi Basari | Marathi Gavlan | Krishna Bhajan | Marathi Geet
🦚 ॥ श्री कृष्णाय नमः ॥ 🪈
श्रीकृष्णाची बासरी, राधा-कृष्णाचे प्रेम आणि गोकुळातील गवळणींचा भक्तिभाव अनुभवायला लावणारे हे सुंदर गीत आपल्या Janmashtami Special Playlist मध्ये नक्की सामील करा.
🔔 लाडके सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की आपण @WingsMarathiOriginal चॅनेलला Subscribe करावे आणि मधुर भक्ति गीतांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद....
/ @wingsmarathioriginal
Beautiful Marathi Gavlani :
🙏Radu Nako Bala Me Panyala Jatę - • Radu Nako Bala Me Panyala Jatę | रडू नको ब...
🙏Kanha Jaude Re Mathurecha Bazarala - • कान्हा जाऊ देरे मथुरेच्या बाजाराला | Kanha...
🙏Dahya Dudhachi Karito Chori - • दह्या दुधाची करितो चोरी नंदाचा हरी Dahya D...
🙏Ashi Kashi Rit Deva Yeu Nako Aadva - • अशी कशी रीत देवा येऊ नको आडवा | Ashi Kashi...
🙏Mathura Bazara - • शक्ति तुरा : मथुरा बाजारी हिला लावतो शेजार...
🙏Gokulni Basari Vajni - • Gokulni Basari Vajni : Ahirani Gavlani : ग...
Credits:
Singer : Prachi Surve
Lyrics : Shravan Bala
Music : Vijay Dhivar
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।।
बारा सोळा गौळ्याच्या नरी ।
त्या नटूनी चालल्या मथूरे बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।१।।
कान्हा वाजवी बासरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छेडू नको रे गोकूळ नगरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।
राधा झाली ग बावरी ।
कान्हा वाजवी बासरी।।२।।
कान्हा वाजवी बासरी
एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा सृंगार
झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।३।।
#Narathigavlan #krishnasong #GavlaniSong