Перейти к содержимому

खांद्यावरी कांबळी - संत एकनाथ (गवळण) - Khandyavari Kambali - Sant Eknath

Anand Tarang

0:00 / 0:00

खांद्यावरी कांबळी - संत एकनाथ (गवळण) - Khandyavari Kambali - Sant Eknath

19 056 просмотров · 3 мес. назад
Anand Tarang
736 подписчиков
19 056 просмотров · 3 мес. назад
खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी । वाजवितो वेणु, सावळा जगजेठी ॥ रचना : संत एकनाथ संगीत : अलका गोगटे गायिका : कांचन चिवटे तबला : भावना टिकले टाळ : मंजिरी कर्वे राग : अल्हैया बिलावल ताल : भजनी धुमाळी #ShriKrishnaDevotionalSong#IndianClassicalBhaktiSong#MarathiSpiritualSongs आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि अधिक भक्तिसंगीत ऐका :    / @anandtarangmandal   आनंद तरंग मंडळ कार्यक्रमासाठी संपर्क : anandtarangmandal@gmail.com "आनंद-तरंग"मंडळ (पुणे) मंजिरी कर्वे 9922450632 भावना टिकले 9372471755 "आनंद-तरंग"मंडळ हे कार्यक्रम करते - १) "आनंद-तरंग" - अभंग-गौळणींचा कार्यक्रम २) "धन्य ती आळंदी" - (संत ज्ञानेश्वरांचे चरित्र गीतबद्ध) ३) " हरिपाठ" ४) "काकड आरती" ५) "गीता-तरंग" (गीतेचे सार १८ अध्यायांच्या सोप्या मराठी १८ गीतांतून) ६) "रामकृष्णायन" (रामकृष्ण परमहंसांचे गीतचरित्र) ७) "स्वतंत्रते भगवती" (योगी अरविंदांच्या “भवानी भारती” या संस्कृत काव्यावर आधारित मराठी गीते) ८) देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी । वाजवितो वेणु, सावळा जगजेठी ॥ राधे, राधे, राधे, मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु, कान्हा श्रीहरी ॥धृ.॥ एकएक गौळण, एकएक गोपाळ । हाती धरोनी, नाचती रासमंडळ ॥१॥ एका जनार्दनी, रासमंडळ रचिले । जिकडे पहावे तिकडे, अवघे ब्रह्मचि कोंदले ॥२॥ #anandtarang #alakagogate #devotionalsongs #SantEknathGavalan #PahadiRaagBhajan #MansiMagikar #AlkaGogate #BhajaniDhumaliRhythm #DevotionalKrishnaSongs #AnandTarangMandal #gavalan