Перейти к содержимому

मी या 5 गोष्टी सोडल्या आणि माझं आयुष्य बदललं! 😱 | Jobless ते Business Woman | Marathi Motivation

Mrudula Surve

0:00 / 0:00

मी या 5 गोष्टी सोडल्या आणि माझं आयुष्य बदललं! 😱 | Jobless ते Business Woman | Marathi Motivation

351 просмотр · 13 часов назад
Mrudula Surve
4,27 тыс. подписчиков
351 просмотр · 13 часов назад
एकेकाळी मी Jobless होते… पण आज मी एक आई, Digital Skills Mentor आणि Business Woman आहे. ❤️ हा प्रवास सोपा नव्हता. पण मी माझ्या आयुष्यातील अशा 5 गोष्टी सोडल्या, ज्यामुळे माझं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात झाली. या व्हिडिओमध्ये मी त्या 5 गोष्टी Share केल्या आहेत, ज्या कदाचित तुमच्याही आयुष्यात Positive Change घडवू शकतात. ✨ 🎯 तुम्हालाही Digital Skills शिकून स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची आहे? तर माझा FREE Presentation Video नक्की बघा. 👇 🎥 FREE Presentation Video:    • Idigitalpreneur | Marathi Presentation Vid...   📲 Personal Guidance साठी WhatsApp करा: [8788440167] Presentation पाहिल्यानंतर WhatsApp वर "Guide" असा Message करा, म्हणजे आपण तुमच्या पुढच्या Steps बद्दल बोलू शकू. ❤️ 💬 Comment करा — या 5 गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त Relatable वाटली? 🔔 अशाच Real-Life Stories, Motivation आणि Practical Digital Skills Guidance साठी Channel Subscribe करा. Mrudula Surve | Freelancing Mentor #MarathiMotivation #WomenEmpowerment #LifeChangingHabits #DigitalSkills #SelfImprovement #MarathiYouTuber