Перейти к содержимому

जेजुरीचा मर्दानी दसरा | 42 किलोंची तलवार उचलण्यासाठी स्पर्धा! Jejuri Mardani Marathmola Dasara |

Marathi motivation and history.

0:00 / 0:00

जेजुरीचा मर्दानी दसरा | 42 किलोंची तलवार उचलण्यासाठी स्पर्धा! Jejuri Mardani Marathmola Dasara |

10 096 просмотров · 1 год назад
Marathi motivation and history.
556 тыс. подписчиков
10 096 просмотров · 1 год назад
‪@Marathimotivationandhistory‬ नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये जेजुरीचा मर्दानी दसरा पाहणार आहोत भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेली सोन्याची जेजुरी आणि आधुनिक युगातही खंडा उचलणे, आतषबाजी, पालखी सोहळ्यासारख्या परंपरांनी समृद्ध दसरा म्हणजे भाविकांसाठी पर्वणी. वीररसाचे प्रतीक म्हणून जपलेला जेजुरीचा मर्दानी दसरा आजही मराठेशाहीच्या स्मृती जागवणारा आणि पारंपरिक लोकसंस्कृतीशी नाते जपणारा आहे. सोन्याच्या जेजुरीत तब्बल १८ तास रंगला मर्दानी दसरा 42 किलोंची तलवार उचलण्यासाठी स्पर्धा जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू, भाविकांची तुफान गर्दी सदानंदाचा येळकोट, येळकोट..अठरापगड जातींचा देव मल्हार; जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू This story has been captured during Dussehra festival at Jejuri (Maharashtra,India), a golden place of lord Shiva called Malhar. bhandhara the golden festival of jejuri Jejuri Mardaani Dussehra Festival जेजुरीचा मर्दानी दसरा जेजुरीचा मर्दानी मराठमोळा दसरा ! विजयादशमी #dasara2024 #dasaramelawa2024 #marathmole #jejuri #jejuritemple #khandobatemple #jejuridasara #maharashtra #khandoba #khandobamandir #sonyachijejuri #vijyadashmi #kulasaidasara2024 #marathimotivationandhistory ------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.