Перейти к содержимому

काकडीच्या स्वादाची भगर आणि ताकातली आमटी | उपवास स्पेशल | Upvas Recipes | Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

0:00 / 0:00

काकडीच्या स्वादाची भगर आणि ताकातली आमटी | उपवास स्पेशल | Upvas Recipes | Anuradha Tambolkar

13 241 просмотр · 1 день назад
Anuradha Tambolkar
564 тыс. подписчиков
13 241 просмотр · 1 день назад
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी', 'विवाह सोहळा' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ४ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत! ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा. ______________________________ नमस्कार! "रोजचं जेवण" च्या या भागामध्ये मी तुम्हाला आमटी, भरीत आणि भाजी असा रोजच्या उपयोगातला स्वयंपाक झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करता येतो हे दाखवत आहे. वेळ कमी असतानाही घरचं, चविष्ट आणि पोटभर जेवण कसं तयार करता येईल, हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि घरघुती चव... हेच या रोजच्या जेवणाचं खास वैशिष्ट्य आहे. ऑफिस, कॉलेज किंवा दैनंदिन धावपळीत असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी ठरेल. रोजचं जेवण Playlist:    • रोजचं जेवण / Rojacha jevan   ______________________________ आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:   / anuradhaschannel     / anuradha.tambolkar   ______________________________ #anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #upvasrecipe #upvasrecipeinmarathi #upvasrecipes #bhagarrecipe