FDA ची Patanjali वर धाड, ९ कोटींचे बोगस अन्नपदार्थ जप्त, Tukaram Mundhe यांचा दरारा कायम
Lokmat
0:00 / 0:00
FDA ची Patanjali वर धाड, ९ कोटींचे बोगस अन्नपदार्थ जप्त, Tukaram Mundhe यांचा दरारा कायम
41 931 просмотр · 5 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
41 931 просмотр · 5 ч назад
Big Blow to Baba Ramdev's Patanjali: Maharashtra Tukaram Mundhe FDA Seizes Suspected Ghee
सणासुधीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (Maharashtra FDA) मोठी कारवाई केली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी Tukaram Mundhe यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल ₹9 Crore किमतीचे भेसळयुक्त आणि संशयास्पद Food Products जप्त करण्यात आले आहेत.
यात Chhatrapati Sambhaji Nagar मधील Baba Ramdev यांच्या Patanjali कंपनीचे सुपर वितरक मेसर्स दिव्य महावितरक यांच्यावर धाड टाकून तब्बल २,२७९ लिटर (अंदाजे २० लाख रुपये किमतीचे) Patanjali Cow Ghee जप्त करण्यात आले. या तुपात Adulteration आणि Mislabeling असल्याचा संशय आहे. याशिवाय Bhiwandi मधील Avenue Supermarts सह अनेक नामांकित ब्रँड्सवर कठोर कारवाई करण्यात आली असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
#TukaramMundhe #Patanjali #FDARaid #BabaRamdev #MaharashtraNews #Lokmat #FoodAdulteration #PatanjaliGhee #MaharashtraFDA #CrimeNews #ChhatrapatiSambhajinagar #BreakingNews #MaharashtraPolitics #PublicHealth #FoodSafety
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat