एक चूक तुमची नौकरी घालवू शकते | कागदपत्रे एकदा नीट तपासून बघा | शिपाई भरती | मुलाखत | ड्रेस code ||
Aapla_Chetu♻️
0:00 / 0:00
एक चूक तुमची नौकरी घालवू शकते | कागदपत्रे एकदा नीट तपासून बघा | शिपाई भरती | मुलाखत | ड्रेस code ||
4 653 просмотра · 15 ч назад
Aapla_Chetu♻️
722 подписчика
4 653 просмотра · 15 ч назад
🚨 मुंबई उच्च न्यायालय शिपाई मुलाखत 2025 | महत्वाची माहिती 🚨
मित्रांनो, Mumbai High Court Peon Interview ला जाणार आहात? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!
एक छोटीशी चूक तुमची नोकरी घालवू शकते!
👉 या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे:
✅ मुलाखतीला जाताना ड्रेस कोणता घालायचा? (Dress Code)
✅ कोणते Document सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे?
✅ Document ची लिस्ट एकदा नक्की Check करा!
✅ मुलाखतीत काय प्रश्न विचारतात?
⚠️ महत्वाची सूचना: ओरिजनल + झेरॉक्स दोन्ही घेऊन जा, नाहीतर Entry मिळणार नाही!
👔 Dress Code:
मुलांसाठी - पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, काळे बूट
फॉर्मल आणि नीटनेटका लूक ठेवा!
🙏 मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका!
#MumbaiHighCourt #HighCourtPeon #PeonInterview #CourtBharti #SarkariNaukri #InterviewTips #DocumentList #HighCourtBharti2025
©️ Disclaimer: ही माहिती अधिकृत नोटिफिकेशनवर. अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा असेल.