उच्च नायालय शिपाई मुलाखतीचा #ड्रेस_code कुठला..? काय चुका टाळ्याव्यात..!! संपूर्ण माहिती एकाच video.
Aapla_Chetu♻️
0:00 / 0:00
उच्च नायालय शिपाई मुलाखतीचा #ड्रेस_code कुठला..? काय चुका टाळ्याव्यात..!! संपूर्ण माहिती एकाच video.
448 просмотров · 2 ч назад
Aapla_Chetu♻️
737 подписчиков
448 просмотров · 2 ч назад
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला Mumbai High Court शिपाई / Peon भरती मुलाखतीचा Dress Code बद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे.
बरेच मुलं Confuse आहेत की Interview ला काय घालून जायचं?
या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील 👇
✅ घड्याळ घालायचं का?
✅ पेन सोबत घ्यायचा का?
✅ शर्ट In करायचा का?
✅ दाढी ठेवायची का? / कट करायची का?
✅ Shoes घालायचे का? चप्पल चालेल का?
✅ Formal Dress कोणता घालायचा?
हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा, जेणेकरून Interview च्या दिवशी तुमची कोणतीही चूक होणार नाही.
🙏 व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
Watch my full YouTube video and subscribe to my channel for more updates!
#hcshipaibharti #bombayhighcourt #shipaibharti2025 #dresscode #interviewtips #highcourtpeon #mumbaihighcourtinterview #maharashtrabharti
#high court #shipai #interview #dress #code, mumbai high court peon dress code, shipai bharti interview, dress code for interview, bombay high court