“गोकुळाष्टमी स्पेशल पंजीरी प्रसाद 😍 श्रीकृष्णाला आवडणारी | जन्माष्टमी स्पेशल”lA1swapnas kitchen l
A1 Swapna's Kitchen
0:00 / 0:00
“गोकुळाष्टमी स्पेशल पंजीरी प्रसाद 😍 श्रीकृष्णाला आवडणारी | जन्माष्टमी स्पेशल”lA1swapnas kitchen l
45 просмотров · 2 недели назад
A1 Swapna's Kitchen
211 подписчиков
45 просмотров · 2 недели назад
“गोकुळाष्टमी स्पेशल पंजीरी प्रसाद 😍 श्रीकृष्णाला आवडणारी | जन्माष्टमी स्पेशल”lA1swapnas kitchenl
#जन्माष्टमी स्पेशल#panjiri prasad#saritas kitchen#madhuras recipe marathi l
साहित्य -
1वाटी धने
1वाटी खडी साखर
1वाटी खोबऱ्याचा किस
8/10 काजूचे काप
8/10बदामचे काप
12/15 मनुके
इलायची पावडर
1वाटी मखाने
गोकुळाष्टमी स्पेशल पंजीरी प्रसाद 🙏💙
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि पौष्टिक पंजीरी नक्की बनवा. 😍 ही पंजीरी प्रसादासाठी अगदी परफेक्ट आहे.
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, Comment मध्ये “जय श्री कृष्ण” लिहा आणि A1 Swapna’s Kitchen ला Subscribe करायला विसरू नका. 🙏
#गोकुळाष्टमी #पंजीरीप्रसाद #जन्माष्टमीस्पेशल #श्रीकृष्ण #पंजीरी #जन्माष्टमी #प्रसाद #मराठीरेसिपी #Shorts #A1SwapnasKitchen
• लिज्जत पापड चे सगळे सिक्रेट l उडदाचे पापड ...
• पारंपरिक उकडीचे मोदक l modak recipe l A1sw...
• नागपंचमी स्पेशल उकडीची करंजी / कानोले l na...
https://link.amazon/B09C5YZqY
https://link.amazon/B09C5YZqY