Перейти к содержимому

कै. श्रीमंत मलकारी कोळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवेतून भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏

जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन

0:00 / 0:00

कै. श्रीमंत मलकारी कोळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवेतून भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏

234 просмотра · 7 дн. назад
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन
638 подписчиков
234 просмотра · 7 дн. назад
🙏 कै. श्रीमंत मलकारी कोळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली! 🙏 माणूस आपल्यातून निघून जातो, पण त्याच्या आठवणी कधीच संपत नाहीत… त्या सदैव आपल्या मनात जिवंत राहतात. कै. श्रीमंत मलकारी कोळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतः उपस्थित राहून श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सकाळचा नाश्ता वाटप करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी जपत, त्याच्याच नावाने गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांच्या दुःखात थोडासा आधार बनणे, हीच खऱ्या अर्थाने मनापासून वाहिलेली श्रद्धांजली आहे. या सेवाकार्यासाठी जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन व मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आठवणींच्या रूपाने माणूस सदैव जिवंत राहतो आणि सेवाकार्याच्या रूपाने त्याचे नाव अजरामर होते. कै. श्रीमंत मलकारी कोळी यांना भावपूर्ण आदरांजली! 🙏