कथक नृत्य परिचय आणि इतिहास #historyofkathak #kathak #introductionofkathak #kathakheritage #dance
Kathak Heritage
0:00 / 0:00
कथक नृत्य परिचय आणि इतिहास #historyofkathak #kathak #introductionofkathak #kathakheritage #dance
6 942 просмотра · 8 л. назад
Kathak Heritage
1,22 тыс. подписчиков
6 942 просмотра · 8 л. назад
नमस्कार रसिकहो,
या व्हिडिओमध्ये कथकच्या देवता, घराणी, इतिहास, वेशभूषा वगैरेंची थोडक्यात माहिती दिली आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आशा बाळगते. कथक नृत्याभ्यासाठीची माहिती जाणून घेण्यासाठी 'कथक हेरिटेज ' (Kathak Heritage) या युट्युब चॅनेल ( / kathakheritage ) ला लाईक करा, सबस्क्राईब करा.
जर तुम्हाला या विषयासंबंधी काही शंका असतील, तर तुम्ही त्या कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी त्याची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
Stay tuned and keep dancing!!