दिवाळीसाठी सासूला घेतली साडी.सासुबाई सोबत दिवाळीची खरेदी.घोटीचा दिवाळीसाठी खास शिराई झाडू बाजार.
Aarvish & Mumma
0:00 / 0:00
दिवाळीसाठी सासूला घेतली साडी.सासुबाई सोबत दिवाळीची खरेदी.घोटीचा दिवाळीसाठी खास शिराई झाडू बाजार.
7 180 просмотров · 4 ч назад
Aarvish & Mumma
21,8 тыс. подписчиков
7 180 просмотров · 4 ч назад
नमस्कार मंडळी. मला सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी आज दिवाळीनिमित्त आईसाठी म्हणजेच सासूबाईंसाठी साडीची खरेदी केलेली आहे. दिवाळीची खरेदी जसं की आकाश कंदील, दिवे रांगोळी, आणि बराचसा गोष्टी. खास करून घोटी ग्रामीण दिवाळीसाठी खास शिरायचा बाजार म्हणजेच झाडूचा बाजार. दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तसे जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद!