Перейти к содержимому

Part 2: सुरक्षित पर्याय दिल्याशिवाय वेश्या बाहेर पडणार नाहीत। Tejaswi Sevekari । Woman Ki Baat

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

Part 2: सुरक्षित पर्याय दिल्याशिवाय वेश्या बाहेर पडणार नाहीत। Tejaswi Sevekari । Woman Ki Baat

48 975 просмотров · 4 мес. назад
आरपार | Aarpaar
297 тыс. подписчиков
48 975 просмотров · 4 мес. назад
वेश्यावस्ती आहे म्हणून बलात्कार कमी होतात, अशा काही कॉमेंट्स आधीच्या व्हिडिओवर आल्या होत्या. साधारणपणे खूप लोक या मताचे आहेत. पण वास्तव तसं नाही. वेश्यावस्ती नसती तरीही बलात्कार घडलेच असते. तेजस्वी सेवेकरी असं का म्हणतात? यासाठी हा दुसरा भाग समजून घेतला पाहिजे. वेश्याव्यवसायात असणाऱ्या महिलांचे पुनर्वसन झाले पाहिजे, त्यांनी यातून बाहेर पडले पाहिजे, हे बोलणं सोपं आहे. पण हे साध्य करत असताना कायद्यातील त्रुटी किंवा अस्पष्टता आणि सुरक्षित पर्यायांचा अभाव असल्याने, इच्छा असूनही अनेक महिलांना यातून बाहेर पडता येत नाही. तरीही काही सकारात्मक गोष्टी इथे घडल्या आहेत, ज्यामुळे काही महिलांचे आयुष्य सावरले आहे. अशा चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू या पॉडकास्टमध्ये तेजस्वी सेवेकरी यांनी मांडल्या आहेत. 👤 HOST Mugdha Godbole 🎧 GUEST Tejaswi Sevekari 00:00 - PROMO 01:43 - सेक्स वर्करचे जोडीदार (Partners) 00:02:28 - 'सहेली' संस्थेचे कार्य 00:03:30 - हिंसाचाराच्या घटना. 00:04:54 - जोडीदारांवरील अवलंबित्व 00:06:01 - बुधवार पेठेतील पोलिसांच्या धाडी (Red) 00:07:24 - पोलिसांसाठी मार्गदर्शक तत्त्वे. 00:09:44 - सुधारगृहांची (Correction Homes) स्थिती. 00:11:11 - पुनर्वसनासाठी ठोस पर्यायांचा अभाव. 00:15:22 - वेश्या वस्ती आणि बलात्काराचे प्रमाण 00:17:38 - एचआयव्ही (HIV) प्रतिबंध 00:20:22 - कोविड नंतर बदललेली मानसिकता 00:22:48 - कोविड काळातील आर्थिक मदत आणि भ्रष्टाचार. 00:26:30 - कुटुंब व्यवस्था 00:31:09 - स्वच्छता आणि 'क्लीन रेड' प्रकल्प. 00:33:16 - वस्तीतील मुलांचे शिक्षण 00:37:54 - उतारवयातील आयुष्य. 00:42:01 - सामाजिक दृष्टिकोन 00:46:00 - सण-उत्सव 00:47:13 - समाजकार्य 00:55:09 - धोके आणि सुरक्षिततेचे प्रश्न. 01:03:55 - लैंगिक शिक्षण 01:13:00 - मनोरंजन आणि आनंदाचे क्षण. 01:15:10 - सहेलीची जर्नी. 01:21:00 - सोशल मीडिया आणि होणारी बदनामी. 01:26:01 - Decriminilization 01:28:30 - समारोप आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः https://www.lokmanyasociety.org/?utm_... www.facebook.com/prathabykavitakoparka https://instagram.com/pratha_sarees?i... 🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations: YouTube: / @aarpaar4533 Instagram: / aarpaar.onl. . Threads: https://www.threads.com/@aarpaar.online Facebook: / 1fpykrmzgu Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5... Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh... If you enjoyed this episode, don’t forget to: 👍 Like the video 💬 Comment your thoughts below 🔔 Subscribe to our YouTube channel for more stories 📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates! #Aarpaar #आरपार #peopleofaarpaar #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiTalkShow #InspiringConversations #RealStories #Aarpaar #आरपार #peopleofaarpaar #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiTalkShow #InspiringConversations #RealStories #InspiringPeople #TejaswiSevekari #SaheliSangh #WomanKi Baat #AarpaarPodcast #Aarpaar #WomenEmpowerment #SocialWorker #HumanRights #SocialJustice #InspirationalStory #महिलासक्षमीकरण #सामाजिककार्य #AarpaarMarathi #MarathiPodcast #NewEpisode #TrendingMarathi