#कोकणातील🌴कष्टकऱ्यांचा अस्सल गावठी आठवडा बाजार♥️कुडाळ!#food#vlogs
Armari Maratha
0:00 / 0:00
#कोकणातील🌴कष्टकऱ्यांचा अस्सल गावठी आठवडा बाजार♥️कुडाळ!#food#vlogs
12 424 просмотра · 1 год назад
Armari Maratha
23,5 тыс. подписчиков
12 424 просмотра · 1 год назад
कोकणातील कष्टकरी शेतकऱ्यांचा गावठी आडवडा बाजार फिरणे हे नेहमीच सुखकारक आहे. या ग्रामीण कष्टकरांना भेटताना किंवा त्यांच्याकडच्या वस्तू विकत घेताना एक प्रकारचा समाधान मिळतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या अनुभव घ्या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा आहे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती🙏 धन्यवाद 🚩जय हिंद 🇮🇳