#kokan🌴मालवण आपला मोठा बाजार | गावठी भाज्या 🥦 ताजे मासे 🐟| कोकण#food#fish#market#vlog#loveu#malvan♥️
Armari Maratha
0:00 / 0:00
#kokan🌴मालवण आपला मोठा बाजार | गावठी भाज्या 🥦 ताजे मासे 🐟| कोकण#food#fish#market#vlog#loveu#malvan♥️
9 833 просмотра · 1 день назад
Armari Maratha
23,5 тыс. подписчиков
9 833 просмотра · 1 день назад
#कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पर्यटनाने विकसित असलेला मालवण तालुका, या मालवण तालुक्याचा आठवडी बाजार दर सोमवारी भरतो. या बाजाराला अपना बाजार असे म्हटले जाते. हा बाजार सोमवार पेठ तसेच सागरी महामार्ग अशा दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरतो. या मालवणच्या आपना बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती🙏धन्यवाद🚩 जय हिंद🇮🇳