Перейти к содержимому

Solapur | सोलापुरात निवडणूक बिनविरोध नाही,भाजप वि. पवार सामना रंगणार, सचिन कल्याणशेट्टी काय म्हणाले?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Solapur | सोलापुरात निवडणूक बिनविरोध नाही,भाजप वि. पवार सामना रंगणार, सचिन कल्याणशेट्टी काय म्हणाले?

22 231 просмотр · 3 месяца назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
22 231 просмотр · 3 месяца назад
#solapurpolitics #sharadpawarvsbjp #jaykumargore #rajendraraut #vasantdeshmukh स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भाजप कडून राजेन्द्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या राजकीय हालचाली सुरू होत्या. शिवसेना शिंदे पक्षा कडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्यांनी माघारी घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षा कडून वसंतराव उर्फ नाना देशमुख यांनी उमेदवारी अखेरपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. आता या सर्व प्रकरणावर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शरद पवारांवर टीका केलीये..पाहुया आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.