Перейти к содержимому

नवरंग नारी Season 2 – Episode 4 | विशेष पाहुण्या सौ. स्नेहा मालगावकर | Nutritionist & Gym Owner

The Mic Junction

0:00 / 0:00

नवरंग नारी Season 2 – Episode 4 | विशेष पाहुण्या सौ. स्नेहा मालगावकर | Nutritionist & Gym Owner

779 просмотров · 11 дн. назад
The Mic Junction
325 подписчиков
779 просмотров · 11 дн. назад
🌸 महिलांचे आरोग्य, पोषण आहार आणि निरोगी जीवनशैली याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या सौ. स्नेहा मालगावकर यांच्याशी साधलेला खास संवाद! 💪 न्यूट्रिशनिस्ट आणि जिम ओनर म्हणून त्यांचा प्रवास, फिटनेसचे महत्त्व, योग्य आहाराच्या सवयी आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य का द्यावे, याविषयी जाणून घेऊया त्यांचे अनुभव आणि विचार! 💫 🌿 निरोगी जीवनशैली हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली! 🌈 नऊ रंग, नऊ प्रेरणा, नारीशक्तीचा नवा आवाज! 🪔 या नवरात्रीत साजरा करूया महिलांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा गौरव! #NavrangNari #SnehaMalgaonkar #WomensHealth #MarathiPodcast #TheMicJunction