Election Commision of India चे आयुक्त Dnyanesh Kumar यांचा आज Supreme Court मध्ये फैसला होणार? |CJP
Mumbai Tak
0:00 / 0:00
Election Commision of India चे आयुक्त Dnyanesh Kumar यांचा आज Supreme Court मध्ये फैसला होणार? |CJP
77 851 просмотр · Трансляция закончилась 14 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
77 851 просмотр · Трансляция закончилась 14 часов назад
#maharashtranews #marathinews #RahulGandhi
राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या 12 नेत्यांनी SIR प्रक्रिया स्थगित करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ही या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यासह असदुद्दीन औवेसी यांनीही कोर्टात याचिका दाखल केली असून त्यांनी SIR प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे आणि ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. वकील, पत्रकार आणि इतर अशा एकूण 26 याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यामाध्यमातून पोलिसांनी ताब्यात घेणे, आंदोलनकर्त्यांना मारहाण याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच दाखल केलेल्या याचिकांवरही (15 ऑक्टोबर 2026) ला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सुर्य कांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीतले महत्त्वाचे अपडेट्स LIVE
#DnyaneshKumar #RahulGandhi #Delhiprotest
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.